![Tu Mila](https://source.boomplaymusic.com/group2/M0B/8E/FC/rBEeNF2DP3-AGcxgAAE76BGHkBY214.jpg)
Tu Mila Lyrics
- Genre:World Music/Folklore
- Year of Release:2015
Lyrics
Timepass 2 (2015)
Music :- Chinar-Mahesh
Lyrics :- Mangesh Kangane
Singers :- Shalmali Kholgade, Nikhil D'souza
By सपना दिपक पवित्रकार
गुमसूम सावली… अलगद धावली
हिरवळली पुन्हा….मखमल प्रेमाची
रिमझिम भासले… रुणझुण वाजले
नकळत छेडीली… सरगम प्रेमाची
अवचित ओल्या स्वप्नांचा
अवतरला काफिला
हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती
फिरसे गुल खिला…
तू मिला
तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला…
तू मिला (8) ।। धृ ।।
Lyrics By @@@ सपना दिपक @@@
मिले जुले सारे नजारे
नये सारे निराळे…
तू मिला… तू मिला जहाँ
मिठी मिठी नजरेची भाषा
दे रे ताली मुझको जरासा
तू मिला… तू मिला जहाँ
अल्लड अवखळ वाटेवरती हरवू दे मला
प्रेमाच्या ह्या पंखावरुनी मिरवू दे मला…
तू मिला। तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला…
तू मिला (8) ।। १।।
गिने चुने सपने हमारे
तेरे मेरे झाले रे सारे…
तू मिला… तू मिला जहाँ.…
झिलमिला माहोल सारा
मदहोश बेधुंद वारा। तू मिला जहाँ
बेहोशीच्या वाटेवरती लहरू दे मला
मलमल रेशीम धाग्यांनी हा
विणला सिलसिला
तू मिला… तू मिला ।। २।।
मला वेड लागले…
तू मिला… तू मिला
मला वेड लागले …
तू मिला… तू मिला
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे…
प्रेमाचे… प्रेमाचे…
~Amravati~